Kavita Madam - Later Pt. 01

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

जवळ जवळ पंधरा मिनीटे मी त्यांची छाती कुस्करत होतो आणि त्यांना किसींग करत होतो... माझी उत्तेजना प्रचंड वाढली होती. पॅन्टमध्ये माझा लंड कडक झाला होता... आता पुढे काय करू आणि काय नको असे मला झाले होते... शेवटी मला रहावले नाही आणि मी माझा डावा हात खाली सरकवला... त्यांच्या पोटावरून घासत मी तो हात अजून खाली सरकवला आणि त्यांच्या साडीवर आणला... खाली सरकत सरकत मी साडीवरून तो त्यांच्या दोन्ही मांड्यात खुपसला... आणि त्यांची माझ्यावरची पकड थोडी ढिल्ली झाली...

मी काही क्षण हात त्यांच्या मांड्यांमध्ये खुपसून त्यांच्या योनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण साडी तेथे गोळा झाली होती तेव्हा मला अपेक्षीत स्पर्श मिळत नव्हता... तेव्हा मी हात थोडा वर नेला आणि बेंबीच्या खाली त्यांच्या साडीत घुसवायला लागलो... आणि कविता मॅडमने अचानक आपले तोंड बाजूला घेतले... त्यांच्या साडीत घुसणारा माझा हात त्यांनी पकडला आणि बाजूला करत त्या पटकन मला म्हणाल्या,

"नाही, सागर... नको!... मला वाटते आपण मर्यादा ओलांडत चाललो आहोत..."
"पण का मॅडम? असे का म्हणता तुम्ही?... आता कसली मर्यादा??" मी गोंधळून म्हणालो...
"नाही नको, सागर... मी तुला वर हात लावायला देतेय, किस करायला देतेय... इतपत ठिक आहे... पण अजून काही करण्याचा विचार नको..." मागे सरकून बसत त्या म्हणाल्या.

पुन्हा माझा थोडा हिरमोड झाला आणि मी किंचीत त्रासिकपणे कविता मॅडमकडे पाहिले. त्यांनी पण माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक्साईटमेंट होती पण त्याचबरोबर थोडी अगतिकता होती. कदाचित त्यांचे शरीर त्यांना सांगत असावे की पुढे जावे पण त्यांचे मन त्यांना रोखत असावे... मी विचार केला की त्यांच्यावर जबरदस्ती करायला नको. त्यांच्या कलानेच घेवून मग चान्स मिळेल तेव्हा हातोडा मारावा असा मी विचार केला... एक क्षण माझ्याकडे पाहून त्यांनी डोळे मिटले आणि त्या मागे झाल्या व सोफ्याच्या बॅकरेस्टवर डोके ठेवून मागे रेलून बसल्या...

काही क्षण मी कविता मॅडमकडे पहात राहिलो... त्यांचा चेहरा मोहक वाटत होता... ओठ किंचीत हलत होते... उत्तेजनेने का एका अनामिक हुरहुरीने पण त्यांचे उभार जरुरीपेक्षा जास्तच वर-खाली होत होते... त्यांच्या उभाराकडे पाहून मला रहावले नाही... मी त्यांच्या अजून जवळ सरकलो आणि खाली वाकून मी माझे ओठ त्यांच्या ओठांवर ठेवले... क्षणभर त्यांनी डोळे उघडले आणि आमची नजरानजर झाली... पुन्हा त्यांनी डोळे मिटले आणि मी त्यांचे चुंबन घ्यायला लागलो... माझा डावा हात वर झाला आणि मी त्यांचा उजवा उभार पकडला...

मग कविता मॅडमचे चुंबन घेत मी त्यांचा उभार दाबायला लागलो... उजव्या नंतर मी डावा उभार दाबला आणि मग आळीपाळीने दोन्ही उभार दाबायला लागलो.... पुन्हा जवळ जवळ दहा बारा मिनीटे मी त्यांचे चुंबन घेत होतो आणि त्यांची छाती दाबत होतो... त्या रिलॅक्स होवून मागे रेलून पडल्या होत्या आणि मला साथ देत होत्या... त्यांच्या तोंडून हुंकार बाहेर पडत होते आणि त्या माझे चुंबन तसेच मर्दन एंजॉय करत होत्या असे वाटत होते... मला पण मजा वाटत होती आणि उत्तेजनेने माझा लंड कडक झाला होता....

अचानक बेल वाजली!... आम्ही दोघेही दचकलो पण घाबरलो नाही... शांतपणे मी कविता मॅडमपासून बाजूला झालो आणि त्याही शांतपणे उठून उभ्या राहिल्या. माझ्यावर एक कटाक्ष टाकून त्या शांतपणे चालत त्यांच्या जागेकडे गेल्या... मी उठून उभा राहिलो आणि सोफ्याच्या कोपऱ्यातील टिपॉयवर ठेवलेल्या टिश्यूच्या बॉक्समधून एक टिश्यू काढला आणि आपले ओठ त्याने पुसत पुसत मी दरवाज्याजवळ आलो. दरवाज्याच्या पिप-होलमधून मी बाहेर पाहिले तर आमचा प्युन आलेला होता. दरवाजा उघडून मी त्याला आत घेतले....

आणि मग मी जावून माझ्या सेक्शनमध्ये माझ्या जागेवर बसलो... कविता मॅडमचे उभार दाबून आणि त्यांचे चुंबन घेवून मी उत्तेजीत होतोच आणि माझा लंडही कडक झालेला होता... त्याला गाळून शांत करावा ह्या विचाराने मी उठलो आणि टॉयलेटकडे आलो... टॉयलेटच्या पुढेच असलेल्या कविता मॅडमच्या क्युबिकलमध्ये त्या नव्हत्या. मी टॉयलेटचा दरवाजा ढकलला तर तो बंद होता. पॅन्ट्री एरियात उभा असलेला प्युन म्हणाला की मॅडम आत गेल्या आहेत... मग मी त्याला जे काम सांगितले होते त्याची विचारपूस केली... आणि मग मी कविता मॅडमच्या क्युबिकलजवळ आलो आणि उगाचच इकडे तिकडे पाहू लागलो...

माझ्या मनात विचार चालू झाले... ’कविता मॅडम टॉयलेटमध्ये गेल्या आहेत... म्हणजे त्या पण उत्तेजीत झाल्या असतील... कदाचित त्यांची पॅन्टी ओली झाली असेल... कदाचित उत्तेजना शमवायला त्या बोटे घालून घेत असतील... खरेच त्या आत काही करत असतील का नुसत्याच मुतायला गेल्या असतील?’... माझ्या डोक्यात असे विचार येत होते आणि मी अजून उत्तेजीत होत होतो... तेवढ्यात टॉयलेटचा दरवाजा उघडला आणि कविता मॅडम बाहेर आल्या... त्या बाहेर आल्या आणि प्युन पटकन टॉयलेटमध्ये शिरला... बहुतेक त्याला जोराची लागली होती...

कविता मॅडम मला त्यांच्या क्युबिकलजवळ बघून हसल्या आणि जवळ आल्या... मी हसून त्यांना आत जायला रस्ता दिला आणि त्या आत शिरून आपल्या सीटवर बसल्या आणि हसत म्हणाल्या,

"काय रे... काही काम होते का??"
"नाही... मी टॉयलेटला जायला आलो होतो तर तुम्ही आत गेलेल्या होत्या... तेव्हा तुम्ही बाहेर यायची वाट बघत होतो..." मी हसत म्हणालो.
"मग जा ना..."
"कसा जावू? तुम्ही बाहेर आलात... आणि तो आत पळाला..." मी पॅन्ट्रीकडे इशारा करत प्युनबद्दल म्हणालो.
"अच्छा!... मग थांब इथे... वाट बघत..." त्या म्हणाल्या.
"थांबवत नाही, मॅडम... धीर नाही धरवत..." मी गुपचूपपणे हळु आवाजात म्हणालो.
"का रे? जोराची लागली आहे का?" त्यांनी पण हळु आवाजात हसत विचारले.
"जोराची नाही... पण ह्याच्यात प्रेशर जमा झालेय..." असे बोलून मी खाली पॅन्टकडे इशारा केला.
"इश्श! काय हा चावटपणा, सागर?... कोणी बघेल ना..." कविता मॅडम माझ्या पॅन्टमधील उंचवट्याकडे पहात हसून म्हणाल्या.
"म्हणूनच तर त्याच्यातले प्रेशर कमी करायला जातोय आत... आता तुम्हाला हात लावून, तुम्हाला किस करून माझी अवस्था अशी होते... त्याला मी काय करू? तुमचे काय... तुम्ही शांत होवून आला असाल..." मी मिश्किलपणे हसत म्हणालो.
"शांत होवून म्हणजे? म्हणायचेय काय तुला?" त्यांनी आश्चर्याने विचारले.
"बस काय मॅडम... आता ते पण मीच सांगू का?... मी तुम्हाला दाबत होतो, किस करत होतो तेव्हा तुम्ही पण उत्तेजीत झाला असाल ना.... तेव्हाच तुम्ही आत टॉयलेटमध्ये जावून आलात ना? थोडे स्वत:ला शांत करून आला असाल..."
"नाही हं... मी नाही बाई तसे काही करत... हां... मी थोडी उत्तेजीत झाले खरे... पण तू समजतोस तसे काही मी केले नाही..." कविता मॅडमने गोंधळत नकार दिला. पण त्यांचा चेहरा शरमेने लाल झाला होता...
"अहो कशाला नाकारताय... तुम्ही नाकारले तरी मी ओळखू शकतो..." मी हसत त्यांना मस्करीत म्हणालो.
"तू ना... जा पाहू येथून... नालायक!... पळ येथून..."

असे बोलून कविता मॅडम मला खोटे खोटे मारू लागल्या आणि मला ढकलून बाहेर काढू लागल्या... मी हसत हसत तेथून पळालो आणि माझ्या सेक्शनमध्ये आलो... मग काही वेळाने प्युन टॉयलेटमधून बाहेर आला आणि तो मिटींगरूममध्ये गेला. मग मी टॉयलेटमध्ये जायला निघालो... कविता मॅडमच्या क्युबिकलजवळ जेव्हा मी आलो तेव्हा त्या आतून माझ्याकडे पहात मिश्किलपणे हसत होत्या... मी पण त्यांच्याकडे पहात चावटपणे हसलो आणि माझा लंड मी पॅन्टवरून धरला... त्याला पकडून मी हाताची मूठ मारल्यासारखी हालचाल केली.. कविता मॅडम वैतागून आपल्या जागेवरून मला मारायला उठल्या... मी हसत तेथून पळालो आणि टॉयलेटमध्ये शिरलो...

मग टॉयलेटमध्ये आल्यावर मी पॅन्ट खोलून माझा लंड बाहेर काढला आणि मग कविता मॅडमच्या छातीचा स्पर्श आठवून लंड हलवायला लागलो... त्यांचे मी कसे रसभरीत चुंबन घेतले ते आठवत मी खसाखस मूठ मारायला लागलो... मग माझ्या डोळ्यासमोर मला कविता मॅडम आपल्या योनीत बोटे घालत असलेली इमेज दिसायला लागली... आपला दाणा चोळत त्या स्वत:ला तृप्त करताहेत असे मला दिसायला लागले... मग त्यांच्या त्या योनीजवळ मला माझे तोंड दिसले.... मग त्यांचा दाणा मी चाटतोय असे मला दिसायला लागले... मग त्यांची योनी मी चोखतोय, चाटतोय अशी मी कल्पना करू लागलो आणि माझा लंड गळायला लागला... खसखस मूठ मारत मी विर्य गाळले....

*****

दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा प्युन ऑफीसमध्ये होता आणि आम्हाला एकांत मिळत नव्हता. त्यावेळी कविता मॅडमने त्याला काही काम देवून बाहेर पिटाळले... मग त्या माझ्या सेक्शनमध्ये आल्या आणि माझ्या बाजूला उभ्या राहून लाडे लाडे माझ्याशी बोलायला लागल्या... त्या मला आयस्क्रिम घेवून येण्याबद्दल गळ घालत होत्या आणि मी काम आहे असे सांगत मुद्दाम टाळत होतो... सवयीप्रमाणे त्या माझ्या बोर्डच्या टि-स्क्वेअरला टेकून उभ्या राहिल्या आणि त्यांचे उभार त्याला चिकटलेले होते. काम करता करता मी टि-स्क्वेअरला हात लावायला गेलो आणि माझ्या हाताला त्यांची छाती लागली....

मी वळून कविता मॅडमकडे पाहिले तर त्या चावटपणे हसून माझ्याकडे बघत होत्या... माझा हात टिस्क्वेअरलाच होता आणि त्या माझ्या हातावर आपली छाती दाबून उभ्या होत्या... त्याने माझ्या पॅन्टमध्ये हलचल झाली आणि मी पाघळलो!... मी ’ठिक आहे’ म्हणालो आणि आयस्क्रिम आणायला निघालो. बाहेर जावून मी पटकन आयस्क्रिम घेवून आलो आणि आम्ही रिसेप्शनमध्ये कालच्यासारखे सोफ्यावर बसून आयस्क्रिम खावू लागलो... आम्ही गप्पा मारत, हसत आयस्क्रिम खात होतो...

मध्ये मध्ये माझे लक्ष कविता मॅडमच्या ओठांकडे जात होते... त्या जीभ बाहेर काढून मन लावून आयस्क्रिम खात होत्या आणि मला त्या आयस्क्रिमच्या जागी माझा लंड दिसत होता... त्या विचाराने माझा लंड कडक व्हायला लागला आणि मी अस्वस्थ झालो! मी विचित्रपणे त्यांच्याकडे पहातोय हे कविता मॅडमच्या लक्षात आले आणि माझ्या मनात काय चावट विचार चालले होते हे पण त्यांनी ताडले. पण तरीही त्या हसत मजेत आयस्क्रिम खात राहिल्या... आमची आयस्क्रिम खावून झाले आणि आम्ही टिश्युने तोंड वगैरे साफ केले...

मग कविता मॅडम खाली सरकून सोफ्याच्या बॅकवर डोके टेकवून रेलून बसल्या आणि माझ्याकडे पाहून त्यांनी हसून म्हटले,

"आता मी जरा थोडा वेळ झोपते हं... काही ’चावटपणा’ करू नकोस!..."

असे बोलून त्यांनी डोळे मिटून घेतले... त्यांच्या चेहऱ्यावर चावट स्मित हास्य होते... त्या झोपल्या खऱ्या पण त्यांच्या डोळ्यांची हालचाल मला कळत होती... त्या झोपल्यावर खरे तर मी काही केले नसते पण त्यांनी तसे बोलून मला जवळ जवळ सुचवले की ’चावटपणा कर’... तेव्हा मी त्यांच्या जवळ सरकलो आणि त्यांच्या उजव्या उभारावर हात ठेवत सरळ माझे ओठ मी त्यांच्या ओठांवर ठेवले... त्यांनी डोळे उघडून चमकल्यासारखे दाखवत माझ्या ओठांत पुटपूटत म्हटले,

"मी म्हटले ना... चावटपणा करू नकोस... तरी मला त्रास देतोय?...."

त्यांची तक्रार लटकी होती हे मला सांगायला नकोच होते... मी त्यांची छाती आत्मविश्वासाने दाबत त्यांचे चुंबन घ्यायला लागलो. त्या सुद्धा काही आढेवेढे न घेता मला साथ द्यायला लागल्या... पाच एक मिनीटे मी त्यांचे चुंबन घेवून त्यांची छाती दाबली आणि माझे तोंड बाजूला केले... मग कविता मॅडम सोफ्यावर सरळ बसल्या... मी त्यांना अजून चिकटलो आणि मी त्यांना गच्च मिठी मारली... त्यांनी पण मला मिठी मारली आणि पुन्हा आम्ही उत्कटपणे चुंबन घ्यायला लागलो... आता माझा हात मुक्तपणे त्यांच्या पाठीवर फिरत होता.. मध्ये मध्ये माझे हात मी खाली त्यांच्या नितंबावर नेत होतो व जमेल तितके दाबत होतो... त्या हुंकारत आपले नितंब हलवत माझ्याबरोबर किसींग करत होत्या....

पुन्हा साधारण ७/८ मिनीटे किसींग केल्यानंतर कविता मॅडमने आपले तोंड बाजूला केले... त्यांनी माझी मिठी सोडली म्हणून मी पण त्यांना सोडले... त्यांना मी जोराने मिठी मारली होती तेव्हा त्यांना जखडल्यासारखे झाले होते. तेव्हा मी त्यांना सोडल्यावर त्यांनी सुटकेचा एक दिर्घ निश्वास टाकला... पटकन उठून उभ्या राहात त्या म्हणाल्या,

"पुरे आता... मी जाते माझ्या जागेवर..." असे बोलून त्या चालायला लागल्या....

’आयला! मला असे पेटवून ही अशी कशी चालली?’... एका क्षणात विचार करून मी कविता मॅडमचा हात धरला आणि त्यांनी माझ्या अंगावर खेचले... त्या माझ्या अंगावर पडल्या आणि मी त्यांना मागून विळखा घालून आवळले... त्या लाडिकपणे तक्रार करू लागल्या ’सोड मला! नालायक! बेशरम!’... पण मी त्यांना सोडले नाही आणि त्यांची छाती दाबत त्यांच्या गालाचे चुंबन घेवू लागलो... त्यांनी काही क्षण माझ्या मिठीतून सुटण्याचा लटका प्रयत्न केला आणि मग सुटका होत नाही असे दाखवत त्या रिलॅक्स झाल्या... हुंकारत त्यांनी आपली मान वळवली आणि माझे ओठ त्यांच्या ओठाला लागले... मग आम्ही ओठावर ओठ दाबून किसींग करायला लागलो...

कविता मॅडम पाठमोऱ्या माझ्या मांडीवर बसल्या होता आणि मी त्यांच्या बगलेतून हात घालून त्यांना पकडून त्यांचे दोन्ही उभार दाबत होतो... माझ्या कडक लंडावर त्यांचे नितंब रुतले होते आणि त्यांच्या नितंबाच्या उबदार स्पर्शाने माझा लंड पाणी पाणी होत होता... त्या हुंकारत, हालचाल करत मला चुंबनात साथ देत होत्या... त्या हलत होत्या त्यामुळे त्यांचे नितंब माझ्या लंडावर घासले जात होते आणि मी पण कंबर किंचीत हलवत त्यांच्या नितंबावर हलकेच धक्के मारत होतो...

कविता मॅडमच्या वजनाने माझ्या मांड्या दुखायला लागल्या तेव्हा मी थोडा मागे सरकलो आणि त्यांना खाली सोफ्याच्या कडेवर मी बसायला जागा केली... तरी मागून माझा कडक लंड त्यांच्या नितंबात रुतलेलाच होता.... मग मी त्यांच्या गालावर माझा गाल घासत हळु आवाजात बोलू लागलो...

"मॅडम, तुम्हा माझी ’उत्तेजना’ जाणवतेय का?"
"कोठे?" त्यांनी नशिल्या स्वरात विचारले...
"खाली... तुमच्या नितंबामध्ये...."
"हो!... जाणवतेय..."
"बघा किती कडक झालाय... तुमच्या स्पर्शाने... तुमची ही छाती दाबून... तुम्हाला असे किस करून..."
"हंम्मऽऽऽ... ओहहह... सागर... तू खूप नालायक आहेस... खूप चावटपणा करतोस..." त्या डोळे मिटून घेत मादकपणे म्हणाल्या.
"तुम्हाला आवडत नाही का? मी थांबू का??" मी हळुवारपणे विचारले.
"हंऽऽऽ... जणू मी थांब म्हटले... तर थांबणार आहेस..." त्या हुंकारत म्हणाल्या.
"आणि तुम्ही थांब म्हणणार पण नाही... तुम्हाला पण मजा वाटतेय... हो ना?... तुम्ही पण एक्साईट होताय... हो की नाही?... सांगा ना... तुम्हाला पण खाली ’तेथे’ काहितरी होत असेल..." मी त्यांच्या कानाची पळी ओठात धरत म्हणालो.
"आहहह!.... खाली कोठे??" त्यांनी चित्कारत विचारले...
"खाली... तुमच्या मांड्यांमध्ये... तुमच्या योनीमध्ये.... तुमच्या चीरेमध्ये...."
"ओहहह सागर.... किती घाण बोलतोस...." पुन्हा त्यांनी मादकपणे हुंकारत म्हटले.
"पण मजा वाटते ना त्याने... सांगा ना... अगदी गळत असेल तुमची योनी खाली.... हो ना..."
"ओहहह सागर... आता काय सांगू...." त्या स्वस्थपणे हुंकारत म्हणाल्या.
"बरे सांगू नका... मी स्वत:च चेक करतो...."

असे बोलून मी माझा डावा हात खाली नेला आणि कविता मॅडमची साडी वर करू लागलो... माझा हात पकडत मला थांबवण्याचा प्रयत्न करत त्या बडबडायला लागल्या...

"सागरऽऽऽ... नको रे... अजून पुढे जावू नकोस रे.... हे ठिक नाही.... तू खूपच वहावत चालला आहेस...."

पण मी त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची साडी गुढग्यापर्यंत वर केली... मग मी साडीत हात घातला आणि त्यांच्या मांडीला घासत घासत आत खुपसू लागलो... वर माझ्या उजव्या हाताने मी त्यांची उजवी छाती दाबत होतो आणि वर त्यांच्या ओठांचे चुंबनही घेत होतो... माझा हात त्यांच्या जांघेत पोहचला आणि माझ्या हाताला त्यांच्या पॅन्टीची कड लागली... किंचीत ओली जाणवली!... मग मी हात अजून आत घुसवला आणि डायरेक्ट नेवून त्यांच्या योनीवर नेला...

त्यांची पॅन्टी योनीवर ओलीचिंब झाली होती!! माझ्या हाताला त्यांच्या योनीरसाचा चिकटपणा जाणवत होता... त्या ओल्या पॅन्टीवरूनच मी त्यांच्या योनीच्या चीरेला स्पर्श केला आणि चाचपू लागलो... माझा लंड प्रचंड कडक झाला होता आणि कविता मॅडमच्या नितंबात खुपसत होता... कामवासनेची आग माझ्या लंडात उसळली होती आणि माझे अंग गरम झाल्यासारखे मला वाटत होते... कविता मॅडम पण जणू कामज्वराच्या आगीत होरपळत होत्या आणि त्यांच्या अंगातही एक वेगळाच उष्णपणा जाणवत होता.

"मॅडमऽऽऽ... बघा तुमची पॅन्टी किती ओली झाली आहे... तुम्ही किती गरम झाला आहात... तुमची योनी किती गरम भासत आहे... काल पण तुम्ही अश्याच गरम झाला होता ना?... काल पण तुमची पॅन्टी अशीच ओली झाली होती ना?... म्हणून तुम्ही नंतर टॉयलेटमध्ये जावून.... हिला शांत केले असेल... बोला ना... खरे सांगा..."
"ओहहह.... होऽऽ... रेऽऽऽ... सागरऽऽऽ.... तू बरोबर बोलतोयऽऽऽ.... मी काल तेच केलेऽऽऽ... आत जावूनऽऽऽ... मी माझीऽऽऽ... शांती करून घेतलीऽऽऽ..." त्या हुंकारत म्हणाल्या.
"हंम्म्मऽऽऽ... मग आज पण तसेच करणार?... स्वत:ची तृप्ती करून घेणार?... कशाला?... मी करून देतो ना... तुमची तृप्ती...." मी त्यांना चेतवत म्हणालो...
"नको रेऽऽऽ... ह्या पुढे नको जावूस, सागरऽऽऽ.... हे बरोबर नाहीऽऽऽ...." कविता मॅडम हळुच म्हणाल्या.
"काय बरोबर... आणि काय चूक... मॅडम... तुम्ही अतृप्त आहात... तेव्हा तुमची तृप्ती... व्हायलाच पाहिजे... आणि मी करू शकतो... तुम्हाला तृप्त...."
"नाहीऽऽऽ नाहीऽऽऽ सागरऽऽऽ... मीऽऽऽ नाहीऽऽऽ तुलाऽऽऽ तेथेऽऽऽ घालूऽऽऽ देणारऽऽऽ..." त्यांनी उत्तेजीतपणे म्हटले.
"घाबरू नका... तुम्ही समजता तसे नाही करणार मी काही.... ही माझी जीभ आहे ना... ही जी तुम्ही तोंडात घेवून चोखताय... ही जीभ... तेथे... खाली... तुमच्या त्या ओठांवर... तुमच्या त्या दाण्यावर... फिरली.... तर... कसे...."
"ओहहहहऽऽऽऽ साऽऽगऽऽरऽऽऽ.... कितीऽऽऽ घाणऽऽऽ बोलतोसऽऽऽ.... आहहहहऽऽऽऽ...." असे बोलून कविता मॅडमने माझी जीभ जोराने चोखली आणि खाली कंबर उचलून आपली योनी माझ्या हातावर दाबली........

ती कल्पना त्यांना प्रचंड आवडली हे मी ताडले! मग मी पुढे काही बोललो नाही आणि कविता मॅडमना मी बाजूला ढकलून खाली सोफ्यावर झोपायला भाग पाडले... सोफ्याच्या कडेला सरकून मी त्यांना खाली झोपायला जागा केली आणि त्यांचा पाय उचलून फाकवला... साडी मी त्यांच्या डाव्या गुढग्याच्या वर केलीच होती तेव्हा पाय फाकवल्यावर साडी त्यांच्या मांड्यांवरून खाली घसरली आणि त्यांच्या जांघेचा भाग उघडा पडला... ’सागर... काय... करतोय...’ असे बोलून त्या काही विरोध करायला जाणार इतक्यात....

मी खाली वाकलो आणि माझे तोंड कविता मॅडमच्या ओल्याचिंब पॅन्टीवरून त्यांच्या योनीवर ठेवलो... त्यांना क्षणाचीही उसंत न देता मी पॅन्टीवरूनच त्यांची योनी चोखायला लागलो... त्यांच्या योनीची पटल तसेच त्यांचा दाणा ह्यावर आळीपाळीने मी तोंडाने हल्ला चढवला... त्या अंग हलवून मला क्षीण विरोध करू लागल्या पण त्यांच्या विरोधात काही जोर नव्हता. त्या कळवळत होत्या आणि हुंकारत, चित्कारत होत्या... दोन्ही हाताने मी त्यांच्या मांड्या पकडून फाकवत होतो व त्यांची योनी चोखतो होतो...

त्यांची उजवी मांडी पकडलेला माझा डावा हात मी काढून घेतला तरी त्यांनी आपली मांडी तशीच फाकवलेली धरली. त्यावरून मी ओळखले की त्यांनाही आता हे हवे होते... मग मी हळूच माझा डावा हात त्यांच्या योनीजवळ आणला... पटकन त्यांच्या योनीवरची पॅन्टी मी बाजूला केली आणि तोंड त्यांच्या नग्न योनीत खुपसले.... ’आहहहहऽऽऽऽ’ करत कविता मॅडमने माझ्या डोक्यावरचे केस धरले आणि माझे तोंड त्या आपल्या योनीवर दाबू लागल्या... मी जमेल तसे त्यांची योनी चोखायला लागलो.... ’ओहहहह.... साऽऽऽगऽऽऽरऽऽऽ....’ करत त्यांनी एक घुसमटलेली किंचाळी मारली आणि त्या आपली कंबर हलवून आपली योनी माझ्या तोंडावर घासू लागल्या....

त्या झडत होत्या... कविता मॅडमच्या योनीला माझ्या तोंडाचा स्पर्श झाला आणि त्यांचा बांध फुटला... त्या रत व्हायला लागल्या... मी आवडीने त्यांची योनी चोखत राहिलो... त्यांच्या योनीचा तो वेगळा गंध माझ्या नाकात भिणत होता... त्यांच्या योनीरसाची आगळीवेगळी चव मला झिंग आणत होती... प्रथमच मी कोणा स्त्रीची योनी चाटत होतो आणि पहिल्याच वेळेस मी त्या स्त्रिला झडायला लावले ह्याचा मला अभिमान वाटायला लागला.... तसे तर मी काही वेश्यांची योनी पाहिली होती आणि त्यांना झवलो होतो पण पहिली वेळ एका चांगल्या स्त्रीची योनी मला बघायला आणि चोखायला मिळाली होती...

कविता मॅडमचा झडण्याचा भर ओसरला तसे त्या माझे डोके योनीवरून बाजूला करू लागल्या. पण मला अजून करावेसे वाटत होते तेव्हा मी त्यांची योनी चोखतच राहिलो. माझे पुस्तकी ज्ञान वापरून मी आता त्यांच्या दाण्यावर हल्ला चढवला... त्यांचा दाणा तोंडात घेवून मी चोखायला लागलो... आधी काही क्षण त्या मला विरोध करत राहिल्या पण नंतर त्यांनी आपला हात बाजूला घेतला... मी दाणा चोखत राहिलो, चघळत राहिलो.... काही क्षण शांत राहिल्यावर त्यांची कंबर पुन्हा हलू लागली... माझे केस धरून त्या पुन्हा माझ्या तोंडावर आपला दाणा घासायला लागल्या... त्याच लयीवर मी तोंड हलवून त्यांचा दाणा जोमाने चोखायला लागलो...

दोन मिनीटात पुन्हा मी त्यांना कामज्वराच्या शिखरावर नेले.... आता त्या वेगळ्याच उत्तेजनेने कंबर हलवू लागल्या आणि दाणा माझ्या तोंडावर रगडू लागल्या... मी चोखणे चालू ठेवले... माझा श्वास घुसमटत चालला होता पण तरीही मी कसेबसे श्वास घेत त्यांचा दाणा चोखत राहिलो... शेवटी पुन्हा एक आर्त किंचाळी मारत त्या झडायला लागल्या... आता झडताना त्यांची कंबर फूटभर वर उडत होती आणि मी शिताफीने त्यांचा दाणा तोंडात ठेवत चोखत राहिलो... जेव्हा त्यांची तृप्ती झाली तेव्हा धाडकन त्यांनी आपले नितंब सोफ्यावर आपटले आणि त्या निपचीत पडल्या...

विजयी मुद्रेने मी तोंड वर केले आणि उठून बसलो... मी ऊर भरून एक निवांत श्वास घेतला आणि खाली कविता मॅडमकडे पाहिले... त्या शुद्धीवर नसल्यासारख्या पाय फाकवून पडल्या होत्या... त्यांच्या गोऱ्या मांड्यां आणि जांघ मला दिसत होती... योनीवर ओली झालेली पॅन्टी दिसत होती... मी माझा कडक लंड पॅन्टवरून घासायला लागलो... जेव्हा कविता मॅडम भानावर आल्या तेव्हा पटकन त्यांनी आपले पाय जवळ घेतले आणि साडी वर करून आपले पाय झाकून घेतले... मग त्या उठून बसल्या... मी त्यांच्याकडे पाहून चावटपणे हसत होतो आणि माझा लंड पॅन्टवरून कुरवाळत होतो.... त्यांना प्रचंड लाज वाटली! आपण आत्ता काय केले ह्याची त्यांना जाणीव झाली आणि शरमेने त्यांचा चेहरा लाल झाला!


त्या पटकन सोफ्याव्रून उठल्या आणि आत पळायला लागल्या... क्षणभर मला वाटले की पुन्हा त्यांना पकडावे पण मी त्यांना थांबवले नाही... कविता मॅडम पळत पळत आत गेल्या... मी शांतपणे उठलो आणि त्यांच्या मागे चालत गेलो... त्या तडक टॉयलेटमध्ये शिरल्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला... मी जावून दरवाजा ढकलला पण त्यांनी तो आतून लॉक केलेला होता... मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी आतून ओ दिली नाही... शेवटी मी परत रिसेप्शनमध्ये आलो आणि सोफ्यावर बसलो... बाजूच्या टिपॉयवरील टिश्यु बॉक्समधून टिश्यु घेत मी माझे तोंड वगैरे पुसले. मग मागे रेलून मी शांत बसून राहिलो व त्यांची बाहेर यायची वाट बघू लागलो...

साधारण दहा मिनीटे होवून गेली तरी त्या बाहेर आल्या नाहीत... आता काय करावे ह्या विचारात मी होतो तेवढ्यात बेल वाजली... मी त्रासिकपणे उठत पीपहोलमधून बाहेर पाहिले... तर कोणीतरी बाहेर उभे होते... वैतागत मी दरवाजा उघडला पण चेहरा कोरा ठेवला.... बाहेरील व्यक्तीने मला ’गूड आफ्टरनून’ वगैरे म्हणून बोलायला सुरुवात केली... तो एका बिल्डींग मटेरियलचा सप्लायर होता आणि त्याला काही नवीन प्रॉडक्ट दाखवायचे होते... किंचीत अनिच्छेनेच पण चेहऱ्यावर काही न दाखवता मी त्याला आत घेतले...

तेवढ्यात कविता मॅडम टॉयलेटमधून बाहेर आल्या आणि चेहऱ्यावर काही न दर्शवता साळसूदपणे आपल्या जागेवर जावून बसल्या... मी त्या सेल्समनला मिटींगरूममध्ये बसवले आणि आलो ’पाच मिनीटात’ असे बोलून मी टॉयलेटजवळ आलो. त्या आधी कविता मॅडमच्या क्युबिकलजवळून पास होताना मी वैतागून त्यांच्याकडे पाहिले आणि त्या मिश्किलपणे हसल्या... मी तसाच त्रासिकपणे पहात टॉयलेटमध्ये घुसलो आणि लघवी वगैरे करून तोंड धुवून फ्रेश वगैरे झालो... मग बाहेर येवून मी त्या सेल्समनला अटेंड केले... तो काय बोलत होता त्याच्याकडे माझे लक्षच नव्हते... माझ्या मनात कविता मॅडमच्या योनीचा विचार होता...