Kavita Madam - Later Pt. 01

PUBLIC BETA

Note: You can change font size, font face, and turn on dark mode by clicking the "A" icon tab in the Story Info Box.

You can temporarily switch back to a Classic Literotica® experience during our ongoing public Beta testing. Please consider leaving feedback on issues you experience or suggest improvements.

Click here

नंतर मग बाहेर गेलेला प्युनही परत आला व पुन्हा त्या दिवशी ऑफीसमध्ये आम्हाला एकांत मिळाला नाही...

*****

दुसरा दिवस असाच धावपळीत गेला... आम्हाला त्या दिवशी काही एकांत मिळाला नाही... साहेब पण नेमके पुर्ण वेळ ऑफीसमध्ये होते... तेव्हा आम्हाला काही करायला मिळालेच नाही... पण येता-जाता मिळेल तसा मी कविता मॅडमला चोरटा स्पर्श करतो होतो... एकदा दोनदा त्या माझ्या सेक्शनमध्ये आल्या तेव्हा मी त्यांच्या छातीला हात लावून ती दाबली आणि एकदा त्यांच्या योनीला मी साडीवरून चोळले... पण त्याच्या व्यतिरीक्त आम्हाला काही करता आले नाही...

मग तिसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही दोघे एकटेच ऑफीसमध्ये होतो... प्युनला आम्ही जवळच एका ठिकाणी पंधरा वीस मिनीटाच्या कामाला पाठवले होते... तो गेला आणि मी पटकन दरवाजा लावून घेतला... कविता मॅडम सोफ्यावर बसून माझी वाटच बघत होत्या... मी त्यांच्या बाजूला बसत पटकन त्यांना मिठी मारली आणि त्यांचे चुंबन घेवू लागलो... माझा हात मुक्तपणे त्यांच्या अंगावर फिरायला लागला... त्यांची छाती मी पाच एक मिनीटे दाबून घेतली... मग मी त्यांना खाली पाडले आणि सरळ त्यांची साडी वर केली... त्या पण निर्लज्जपणे पाय फाकवून पडल्या... त्यांच्या योनीवरून पॅन्टी बाजूला करत मी त्यांची योनी चोखायला लागलो... माझा एक हात वर करून मी त्यांची छाती दाबत होतो आणि त्यांची योनी चोखत होतो... काही क्षणातच त्या झडायला लागल्या... त्यांच्या योनीतून योनीरस गळायला लागला आणि मी लपक लपक करून तो चाटून घेतला....

आमचे झाले आणि त्या उठून बसल्या... मी माझा लंड पकडून त्यांना काही बोलणार इतक्यात बेल वाजली... त्या तोंड दाबून हसत खिदळत आत पळाल्या... मी नाईलाजाने उठलो आणि दरवाजा उघडायला गेलो... मग प्युन आत आला आणि आमची गंमत संपली... नंतर टॉयलेटमध्ये जावून मी कविता मॅडमच्या नावाने लंड गाळला. पण मला त्यांच्याकडून माझी शांती करून घ्यायची होती तो चान्स दुसऱ्यांदा माझ्या हातून गेला होता... मग मी माझ्या जागी येवून बसलो... थोड्यावेळानंतर कविता मॅडम माझ्या सेक्शनमध्ये आल्या... माझ्या जवळ उभ्या राहून त्या माझ्याशी गुपचूप बोलू लागल्या... मी किंचीत वैतागत पण दबक्या आवाजात म्हणालो,

"काय मॅडम... मी तुम्हाला तृप्त करतोय... पण माझी तृप्ती काही होत नाही..."
"सॉरी हं, सागर... पण मी काय करू?... कोणी ना कोणी येतेच पटकन..."
"हो ना... नशीब गां.... जावू दे.... पण नेक्स्ट टाईम मी पहिला चान्स मारणार... मग तुमची तृप्ती... कळले?" मी वैतागत म्हणालो.
"ओके!... पण तू काय करणार?... मी भलते सलते काही करू नाही देणार हं..." कविता मॅडमने लटकेपणे म्हटले.
"ओके ओके... ते मी तेव्हाच सांगेन..." मी फणकाऱ्यात म्हणालो...

त्यावर त्या मिश्किलपणे हसल्या आणि त्यांनी माझा हात पकडून त्यांच्या छातीवर ठेवला... त्याने माझा राग पळून गेला आणि मी त्यांची छाती दाबायला लागलो... काही क्षण मला आपली छाती दाबू दिल्यावर कविता मॅडमने माझ्या ओठांवर एक हलका किस दिला आणि त्या निघून गेल्या... पुढच्या वेळी आपल्या लंडाची शांती त्यांच्याकडून कशी करून घ्यायची ह्या विचारात मी पुढे काम करू लागलो....

नंतरचे २ दिवस आम्हाला चान्स मिळाला नाही. त्यानंतर शनीवार रविवार सुट्टी आली... ते पावसाळ्याचे दिवस होते आणि सोमवारी सकाळी मुंबईत मुसळभार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ऑफीस बंद करून आम्हाला घरी जावे लागले... मंगळवारी पाऊस कमी झाला पण सगळीकडे पाणी भरलेले असल्याने ऑफीसला जाता आले नाही. बुधवारी आम्ही नेहमीसारखे ऑफीसमध्ये आलो. कविता मॅडम आणि माझ्यातील शेवटच्या एनकाऊंटरनंतर जवळ जवळ आठवड्याने आम्हाला ऑफीसमध्ये फुरसत मिळाली...

ह्या पुर्ण आठवड्यात मी कविता मॅडमच्या नावाने कितीवेळा मूठ मारून लंड गाळला त्याची काही गिणतीच नाही... आत्तापर्यंत मी त्यांची छाती दाबली होती, त्यांना किसींग केले होते... झालेच तर त्यांना पुर्ण चोंबाळले होते... मेन म्हणजे त्यांची योनी चाटली, चोखली होती... म्हणजे मी त्यांना भरपूर सुख दिले होते... पण माझ्या लंडाला त्यांच्याकडून अजून काही सुख मिळाले नव्हते. त्यांनी माझ्या लंडाला हात लावला... झालेच तर त्याला बाहेर काढून त्यांनी हलवावे... जमलेच तर त्यांनी माझा लंड तोंडात घ्यावा... त्याला चोखावे... अशी स्वप्ने मी पदोपदी बघत होतो. तशी कल्पना करून कित्येकदा मी खसाखसा मूठ मारून लंड गाळत होतो... आणि ते सुख आता जास्त दूर नव्हते पण त्याला मुहुर्तच मिळत नव्हता...

त्या दिवशी दुपारी आम्हाला एकांत मिळाला तेव्हा मी साहेबांच्या केबीनमध्ये बसलो होतो. काही क्षणातच कविता मॅडम आत आल्या. मी साहेबांच्या मोठ्या चेअरवर बसलो होतो व त्यांची यायची वाटच बघत होतो... त्या आत आल्या तसे मी त्यांना ओढले आणि माझ्या मांडीवर बसवले. त्यांना मागून मिठी मारत मी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि त्यांच्या कानात कुजबूजत म्हणालो,

"मॅडम... आज मला तृप्त करून टाका... आता मला रहावत नाही..." असे बोलून मी त्यांची छाती दाबायला लागलो आणि त्यांना माझ्या कडक होणाऱ्या लंडावर दाबून धरले... माझा लंड त्यांच्या नितंबामध्ये खुपत होता.
"सागरऽऽ... अरे.... ते... मला..." त्या चाचरत बोलायला लागल्या आणि थांबल्या.
"काय झाले, मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का??" मी शंकेने त्यांना विचारले आणि त्यांच्या गालावर ओठ फिरवले.
"हं?.. ह... हो!... प्रॉब्लेम आहे..." त्या किंचीत लाजत म्हणाल्या.
"कसला प्रॉब्लेम, मॅडम?" मी काळजीच्या स्वरात विचारले.
"लेडीज प्रॉब्लेम!... माझा पिरीयड चालू आहे..." त्या लाजत म्हणाल्या.
"ओह... पिरीयड...," ते ऐकून मी थोडा खट्टू झालो व पुढे विचारले, "कितवा दिवस आहे?"
"दुसरा..." त्या पुन्हा लाजत म्हणाल्या...
"ओके, ठिक आहे...," मी थोडा विचार करत म्हणालो, "पण तुम्ही मला सुख देवू शकता... त्यात काही प्रॉब्लेम नाही..." मी किंचीत खुषीत म्हणालो आणि त्यांच्या गालाची पप्पी घेतली.
"नाही... देवू शकते... पण...," त्या चाचरत म्हणाल्या, "ह्या दिवसात मला काही करावेसे वाटत नाही.... कंबर पण दुखत असते... त्यामुळे आपण नको काही करायला..."

त्यांच्या बोलण्याने मी परत थोडा खट्टू झालो... पण मी विचार केला की ’ठिक आहे रे... काही दिवसाचाच तर प्रश्न आहे... एकदा त्यांचा पिरीयड संपला की मग मजा करता येईल’ तेव्हा मी हसून त्यांना म्हणालो,

"ओके, मॅडम... काही हरकत नाही... काही दिवसाचाच तर प्रश्न आहे... माझे सुख महत्वाचे नाही तर तुमची हेल्थ, तुमचा मूड महत्वाचा आहे... माझे सुख काय मला नंतर पण मिळेल...."

ते ऐकून त्या खूष झाल्या आणि वळून माझ्या ओठांचे कसून चुंबन घेत म्हणाल्या, "सागर, किती समजूतदार आहेस रे तू... माझ्या सुखाचा किती विचार करतोस... मला पण आवडेल रे तुला सुख द्यायला... पण ह्या पिरीयडच्या दिवसात काही करणे नकोसे होवून जाते... खरे तर मला काम पण करवत नाही... पण शेवटी काय... करावे लागते... सासरी आहे ना... मी माहेरी आईकडे असले तर सरळ झोपून रहाते..."

एवढे बोलून झाल्यावर कविता मॅडम पुन्हा सरळ झाल्या आणि माझ्या मांडीवर रिलॅक्स होवून बसल्या आणि आपल्या माहेरच्या काही गोष्टी मला सांगू लागल्या... मी त्यांच्या बगलेतून हात पुढे आणलेले होते आणि त्यांना मिठीत घेतलेले होते... माझे हात त्यांच्या पदराखाली त्यांच्या छातीच्या उभारावर मुक्तपणे फिरत होते.. वर त्या बोलत होत्या आणि मी त्यांच्या गालाचे चुंबन घेत होतो, त्यांच्या कानाच्या पाळीला मध्ये मध्ये जीभ लावत होतो.. त्याने त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि त्या हसत डोके आकसून घ्यायच्या.

मध्ये मध्ये मी कविता मॅडमना काहीतरी विचारायचो आणि त्या उत्साहाने मला आपल्या माहेरच्या गमतीजमती सांगत होत्या... खाली माझ्या मांडीवर त्या आरामात बसल्या होत्या आणि माझ्या जांघेवर त्यांच्या मांसल नितंबाचा ऊबदार स्पर्श मला सुखावत होता. माझा कडक लंड त्यांच्या नितंबाच्या फटीत घुसलेला होता व कदाचित त्यांच्या योनीजवळ खुपत होता... अर्थात! त्यांनी खाली ’पॅड’ वगैरे लावलेले असावे तेव्हा त्यांना माझ्या लंडाचा स्पर्श कितपत जाणवत होता कोण जाणे? पण त्यांना माहीती नक्की होते की माझा लंड कडक झाला आहे... कारण मध्ये मध्ये त्या आपल्या नितंबाची हालचाल करत होत्या...

बराच वेळ तसे बसून आम्ही गप्पा मारत होतो... मध्येच एखादा फोन आला की मॅडम हात लांब करून साहेबांच्या साईड टेबलवरचा फोन घेवून कॉल अटेंड करायच्या आणि मी मागून त्यांच्या ब्लाऊजच्या वरील उघड्या त्वचेचे चुंबन घेत रहायचो किंवा त्यावर जीभ फिरवत रहायचो... खाली त्यांची छाती तर मी सतत दाबत होतो... मध्ये मध्ये मी ब्लाऊजवरून त्यांचा कडक झालेला निप्पल पकडायचो व हलकेच दाबायचो... त्याने त्या ’स्स्स्स’ करत किंचीत कळवळायच्या... एकदा तर साहेबांचा फोन होता आणि त्यांनी ओठांवर बोट ठेवून मला गप्प रहाण्याची तंबी दिली आणि त्या साहेबांबरोबर बोलत राहिल्या... मी तसा शांत राहिलो पण हळुवारपणे त्यांची छाती दाबत रहिलो...

त्या दिवशीचा एकांत असाच गेला... पुढील २ दिवसही आम्हाला चान्स मिळाला की आम्ही साहेबांच्या केबीनमध्ये बसायचो नाहीतर बाहेर रिसेप्शनच्या सोफ्यावर बसायचो व फक्त गप्पा मारायचो. पण अर्थात कविता मॅडम माझ्या मांडीवर तरी बसलेल्या असायच्या नाहीतर माझ्या मिठीत मला चिकटून... मी त्यांना भरपूर चोंबळायचो आणि त्या पण मला खूप किसींग करायच्या... तिसऱ्या दिवशी मी ऑफीसमध्ये आलोच मोठ्या खुषीत... कारण कविता मॅडमच्या पिरीयडचे ४ दिवस संपून गेले होते... त्या दिवशी मला त्या भेटल्या तेव्हा मी इशाऱ्यानेच त्यांना विचारले ’काय मग... आज चान्स मिळेल का?’... त्यावर त्या लाजत म्हणाल्या ’आज नको! अजून एक दिवस थांब...’

मी काही नाराजगी दाखवली नाही आणि हसून नजरेनेच त्यांना ’ठिक आहे’ म्हणून इशारा केला... उद्या काय आणि कसे करावे ह्याचा मी विचार करायला लागलो... मग आम्ही दुपारी चहा घेत रिसेप्शनमध्ये बसलो होतो तेव्हा मी त्यांना म्हणालो,

"मॅडम, उद्या साहेब साईट विजीटला तळोज्याला जाणार आहेत म्हणजे ते पुर्ण दिवसभर नसणार..."
"हो... माहीत आहे मला..." त्या हसत म्हणाल्या आणि माझा इशारा ओळखून हसू लागल्या...
"मी ना... अकरा वाजता बाहेर जाणार आहे... तीन साडेतीन तासा करीता... दुपारी दोन अडीच पर्यंत परत येईल..."
"काय रे... कोठे चाललास? काही महत्वाचे काम?" त्यांनी कुतूहलाने विचारले.
"नाही हो... असेच... येथे जवळच जाणार आहे..." मी हसत म्हणालो.
"जवळच?... कोठे??" त्यांनी आश्चर्याने विचारले.
"अहो येथेच... बाजूच्या सिनेमा थिएटरमध्ये..." मी म्हणालो, "माधुरीचा ’बेटा’ लागला आहे ना मॅटिनीला..."
"ओह... सिनेमा बघायला जातोय होय..." त्या हसून म्हणाल्या.
"हांऽऽऽ... म्हटल साहेब नाहीत तर एखादा पिच्चर टाकावा... बरेच दिवस मॅटिनी शो बघितलेला नाही... तसा बेटा मी पाहिला आहे दोनदा... पण इथे जवळच लागलाय तर पहावा अजून एकदा..."
"हंऽऽऽ... खूप छान सिनेमा आहे ना ’बेटा’?... माधुरीने एकदम मस्त काम केले आहे म्हणे..."
"म्हणजे? तुम्ही पाहिला नाही ’बेटा’? माधुरीचा इतका झकास पिच्चर तुम्ही पाहिला नाही?? कमाल झाली!!" मी आश्चर्याने विचारले...

"नाही रे... हल्ली कोठे सिनेमा बघायला जातो आम्ही... तसेही माझ्या नवऱ्याला सिनेमा बघण्यात जास्त इंटरेस्ट नाही... ते मी खूप मागे लागले तरच घेवून जातात सिनेमा बघायला... आणि हल्ली आमचे संबंध असे झाले आहेत की त्याला सिनेमा बघायला ने बोलावेसे वाटतच नाही... अर्थात! मुलामुळेही जाता येत नाही..." कविता मॅडम किंचीत विषन्नपणे म्हणाल्या.
"मग मी नेतो तुम्हाला... चला माझ्याबरोबर उद्या बेटा बघायला..." मी पटकन म्हणालो.
"हॅऽऽऽ... काहितरीच काय... मला कसे येता येईल? ऑफीस कोण सांभाळणार??" त्या माझे म्हणणे उडवून लावत म्हणाल्या.
"त्यात काय एवढे?... आपला प्युने राहिल ना ऑफीसमध्ये..." मी म्हणालो.
"छे!... आणि त्याला काही शंका आली तर? आपण दोघे एकदम बाहेर गेलो त्याची... साहेबांचा फोन वगैरे आला तर तो सांगेल आपण दोघे एकदम बाहेर गेलो ते..." त्या घाबरत म्हणाल्या..
"नाही हो, मॅडम... आपण एकत्र नाही जायचे... आधी मी अकराला जाईन काहितरी कारण सांगून... तुम्ही अकरा वीसला निघा मागून... दहा मिनीटात पोहचाल थिएटरवर... त्याला कळणारच नाही की आपण एकत्र आहोत ते..."
"अरे पण साहेबांचा फोन आला तर तो काय सांगणार?... आपण दोघे कोठे गेलो आहोत त्याबद्दल..." माझ्या आयडियाने त्या थोड्या इंटरेस्टेड झाल्या पण तरीही त्यांनी शंका काढली.
"मी सांगेन मी कंसल्टंटकडे जातोय म्हणून... आणि तुम्ही सांगा तुम्ही चार्टर्ड अकाऊंटंटकडे जाते म्हणून... फक्त त्याला सांगायचे की साहेबांचा फोन आला तर सांग आत्ताच दहा मिनीटापुर्वी गेलेत म्हणून... म्हणजे आपण जास्त वेळ बाहेर होतो हे त्यांना कळणार नाही..."

माझ्या युक्तीने आता त्या खरोखर विचारात पडल्या आणि त्या शक्यतेचा नीट विचार करायला लागल्या... मी पण त्यांना पुन्हा पुन्हा बोलून पटवून देवू लागलो की आपण गुपचूप दोघेही गेलो तर काही होणार नाही... शेवटी त्या तयार होत म्हणाल्या,

"बरे ठिक आहे... जावुया आपण दोघे... मी पण खूप दिवस झाले कोठला सिनेमा पाहिला नाही... आणि ’बेटा’ खूप छान आहे असे मी ऐकले होते... माधुरीने खूप डॅशींग रोल केला आहे म्हणे त्यात..."
"हो केला आहे खरे... पण तिचे काम कोण बघतय... आपण तर बाबा फक्त तिलाच बघत बसतो... तिचे ’धक धक’ गाणे बघून एकदम ’धक धक होवून जाते... आतमध्ये..." मी माधुरीचा ’धक धक’ गाण्यातला डान्स आठवून सुचकपणे म्हणालो.
"आत कोठे??" मॅडमने चावटपणे हसत विचारले.
"आत म्हणजे... काळजात... आणि खाली पॅन्टमध्ये..." मी लंडाकडे इशारा करत हसून म्हटले.
"नालायक कुठला!... फक्त त्याचाच विचार करता तुम्ही पुरुष मंडळी... तेवढ्याचसाठी तिसऱ्यांदा सिनेमा बघतोय होय?.." त्यांनी हसून विचारले.

"अगदी बरोबर, मॅडम!!... माधुरीला एकदम निवांत बघायलाच तर बघणार आहे मी पुन्हा हा पिच्चर... काय नाचते... काय हलवते... काय लचके दाखवते... उफ!... आणि ’धक धक’ गाणे बघून तर असे वाटते... असे वाटते..." इतके बोलून मी माझे वाक्य सोडून दिले...
"काय वाटते रे?" त्यांनी पुन्हा कुतूहलाने विचारले...
"असे वाटते...," मी त्यांच्याकडे पाहून मिश्किलपणे हसलो आणि हळूच म्हणालो, "तिथेच पॅन्टमधून लंड बाहेर काढावा आणि गचागच हलवून गाळावा..."
"शी! नालायक!... लाज तरी वाटते का बोलायला... मी नाही बाई येणार तुझ्याबरोबर तो पिच्चर बघायला... तुझा काय भरोसा... करशीलही तसे काही चाळे तू..." त्या उगाचच घाबरल्यासारखे दाखवत म्हणाल्या.
"अहो मॅडम... मी फक्त म्हटले की ’तसे वाटते’... पण प्रत्यक्षात तसे काही कसे करेन मी?" मी हसत म्हणालो.

"तुम्हा पुरुषांचा काय भरोसा?... करतही असतील काही पुरुष तसे... अंधारात... माधुरीला जर कळले की तुम्ही पुरुष मंडळी तिच्याबद्दल काय विचार करता ते... तर ती सिनेमात काम करायचे सोडून देईल..." कविता मॅडम हसत म्हणाल्या.
"हॅऽऽऽ... म्हणजे माधुरीला हे काय माहीत नसेल असे तुम्हाला म्हणायचे आहे का?" मी म्हणालो, "तिने असे उत्तान कपडे घालून असे लचकत मटकत सेक्सी डान्स केला तर पुरुष काय तिची पुजा करणार का? तिला पण माहीत असेल की पुरुष ’कोठे’ बघत असतील तिच्या डान्समध्ये..."
"हंऽऽ.... तसे मी पाहिले आहे ते गाणे चित्रहारमध्ये... तिने थोडा उत्तेजकच डान्स केला आहे म्हणा... पण इतकाही वाईट नाही..."
"अहो मॅडम पण वाईट कोण म्हणतोय?... उलट तिने अजून सेक्सी डान्स करायला पाहिजे होता असेच सगळ्या पुरुषांना वाटेल... अजून दाखवून देणारा... अजून ’हलवणारा’.... तिचे ’ते’ हो.... मोठ्या पडद्यावर काय दिसतात तिचे ’ते’... हे असे ’मोठे मोठे’...." मी खूषीत हाताने साईज दाखवत म्हणालो...
"तू ना... तुझ्याशी असल्या विषयावर बोलायचे म्हणजे तू सुसाट सुटतोस... जावू दे... मी काही बोलतच नाही... तूच जा एकटा पिच्चर बघायला..." त्या वैतागत म्हणाल्या.

मग मी त्यांची मनधरणी करू लागलो आणि त्यांना पिच्चर बघायला चला म्हणून गळ घालू लागलो... त्यांनी थोडा वेळ ताणून धरले पण शेवटी त्या पुन्हा तयार झाल्या... मी खूष झालो आणि आनंदाने त्यांना गच्च मिठी मारली. मग थोडा वेळ आम्ही माधुरी, तिचे पिच्चर, तिची गाणी तसेच तिच्या सेक्सी अदांबद्दल चर्चा केली... मी मुद्दाम माधुरीबद्दल थोडे सेक्सी सेक्सी बोलत मॅडमला तापवले... पण पुन्हा कोणीतरी आले आणि आमची प्रायव्हसी भंग झाली...

*****

दुसऱ्या दिवशी मी खुषीतच ऑफीसमध्ये आलो. साहेब नव्हते आणि आम्हाला मोकळे रान होते... मॅडम पण अर्धा तास ऊशीरा आल्या. आज मला त्या भलत्याच सुंदर आणि सेक्सी वाटत होत्या! क्रिम कलरची साडी त्यांनी घातली होती ज्यावर चॉकलेटी रंगाची बारीक डिझाईन होती आणि त्यात त्या उठून दिसत होत्या! साधारण पाऊणे अकराला मी मॅडमकडे गेलो आणि गुपचूप त्यांच्याशी बोलून सिनेमा थिएटरवर कोठे आणि कसे भेटायचे ते त्यांना सांगितले. मग अकराला ’कंसल्टंटकडे जातोय’ असे मोठ्याने सांगून मी ऑफीसमधून बाहेर पडलो. मी बाहेर पडल्या पडल्या पाऊस चालू झाला. तसे तर सकाळपासून एक दोनदा सरी येवून गेल्या होत्या पण आत्ता नेमका पाऊस चालू झाला जो हळु हळू वाढायला लागला...

थिएटरवर तसे जवळच होते आणि मी चालत जाणार होतो पण पाऊस चालू झाल्याने माझी पंचाईत झाली. माझ्याकडे छत्री नव्हती पण नशीब मी रेनचिटर घातले होते. पण मी चालत गेलो असतो तर नक्की भिजलो असतो तेव्हा मी रिक्षा करून थिएटरवर गेलो... मॅटिनी शो होता आणि पिच्चर नवीन नसल्याने फारशी लोक नव्हती. त्यात आणि पाऊस चालू झाल्याने कोणी येणारे पण कॅन्सल करतील अशी परिस्थिती होती. तसेही ह्या थिएटरला जास्त गर्दी कधीच नसायची. मॅटिनीच्या ह्या शोला कॉलेजच्या जोड्या आणि इतर कपलच जास्त असायची, ज्यांना ’प्रायव्हसी’ची गरज असायची. अंधार होवून पिच्चर चालू झाला की सगळी कपल आपला स्वत:चा पिच्चर सेलिब्रेट करायची...

अर्थात! माझ्या मनातही कविता मॅडमबरोबर तसे काही करायचा विचार होता. मी २ तिकीटे घेताना सिटींग चार्टवर नजर टाकली तर खूप कमी सीट्स बूक झालेल्या दिसत होत्या... ह्या थिएटरमध्ये मी अनेकदा पिच्चर बघितला होता तेव्हा आतली अरेंजमेट मला माहीत होती. कोठे आम्ही बसलो तर आम्हाला मस्त ’प्रायव्हसी’ मिळेल हे मला माहीत होते. त्याप्रमाणे मी मागून दुसऱ्या रो च्या कोपऱ्यातील सीट सिलेक्ट केल्या. मग मी कविता मॅडमची यायची वाट बघू लागलो...

पाऊस असा लागला होता की मला शंका यायला लागली की कविता मॅडम येतील की नाही? ऑफीसमध्ये फोन करून चेक करावे का असा विचार माझ्या मनात आला पण त्या निघालेल्या असल्या आणि प्युनने फोन उचलला तर उगाच त्याला संशय येईल म्हणून मी फोन केला नाही. मनातून मी धावा करू लागलो की ’कविता मॅडम येवू दे... येवू दे’ असा... साडे अकरा वाजून गेले आणि बाहेर उभे असलेले सगळे आत गेले... आत ट्रेलर वगैरे चालू झाले आणि माझी घालमेल चालू झाली. मध्ये मध्ये एखादी रिक्षा येवून थांबायची आणि त्यातून एखादे कपल किंवा कॉलेजची जोडी बाहेर पडायची. पळत ते आत यायचे आणि आत निघून जायचे... मी अस्वस्थपणे थिएटरच्या एंट्रन्समध्ये फेऱ्या मारू लागलो...

शेवटी एक रिक्षा थांबली आणि त्यातून कविता मॅडम बाहेर पडल्या... त्यांना पाहून मी खूष झालो! त्यांनी छत्री उघडली आणि त्या लगबगीने चालत आत आल्या... किंचीत त्रासिकपणे त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्या काही बोलणार इतक्यात मी त्यांना गप्प केले. ’आत जावून बोलू’ असे म्हणत मी त्यांचा हात धरला आणि लगबगीने आत जावू लागलो... आत थिएटरमध्ये शिरल्यावर मी डोअरकिपरची वाट न बघता सरळ आमच्या सीटकडे गेलो... मला माहीत होते की सीट कोठल्या रो मध्ये होती तेव्हा त्याला विचारायचा प्रश्नच नव्हता. स्क्रिनवरील लाईटच्या प्रकाशात आम्ही आमच्या सीटकडे गेलो आणि बसलो... अर्थात! कविता मॅडमला मी भिंतीकडच्या शेवटच्या सीटवर बसवले होते.... त्या माझ्या डाव्या हाताला बसल्या होत्या आणि मी त्यांच्या उजव्या हाताला होतो...

भारत सरकारची एक डॉक्युमेंटरी चालू होती... दहा/बारा मिनीटे डॉक्युमेंटरी चालली आणि ४/५ नवीन सिनेमाचे ट्रेलर झाले. आणि मग ’इंटरव्हल’ झाला! ह्या थिएटरमध्ये ही एक चांगली सिस्टम होती. सिनेमाच्या सुरुवातीला अर्ध्या तासात इंटरव्हल होतो. म्हणजे नंतर सिनेमा चालू झाला की एकदम संपल्यावरच बाहेर या. ह्या सिस्टममध्ये प्रेक्षकांचाच फायदा होता. अर्ध्या तासात इंटरव्हल होतो तेव्हा लंच टाईम होत असल्याने काहितरी खाता येते. तसेच नंतर सिनेमा चालू झाला की अगदी संपेपर्यंत अडीच तास काही डिस्टर्बन्स होत नाही... आत पाहिजे तशी मजा करा, मध्ये काही ’रसभंग’ होत नाही... म्हणून मोस्टली कपल्स ह्या मॅटिनी शो ला येत असतात...

मी मॅडमना काही खायचे का म्हणून विचारले. त्यांनी समोसे आणायला सांगितले. मग मी बाहेर जावून समोसे घेवून आलो. तोपर्यंत इंटरव्हल संपून सिनेमा चालू झाला... आम्ही समोसे खात खात सिनेमा बघू लागलो... ते थिएटर एअरकंडीशन नव्हते तेव्हा साईडच्या भिंतीवर पंखे लावलेले होते... त्याची हवा चांगलीच लागत होती. बाहेरील पाऊसाने कविता मॅडमची साडी आधीच थोडी ओली झाली होती आणि त्यात आतमध्ये पंख्याच्या हवेने त्यांना थंडी वाजायला लागली... तेव्हा मी माझे रेनचिटर त्यांना घालायला सांगितले... समोसे खाऊन झाल्यावर त्यांनी खांद्यावरून माझे रेनचिटर घेवून अंग त्यात झाकून घेतले...

माधुरीची एंट्री झाली आणि आम्ही आवडीने सिनेमा बघू लागलो... मी रिलॅक्स होवून माझा डावा हात मॅडमच्या खांद्यामागून टाकला आणि त्यांना जवळ ओढले... त्या थोड्या संकोचत मला चिकटल्या... आमच्य पुढची एक रांग सोडून दुसऱ्या रांगेत एक कपल बसले होते... ते सिनेमा चालू झाल्यापासून एकमेकांना बिलगले होते... मॅडमचे लक्ष त्यांच्याकडे होते की नाही माहीत नाही पण माझे जरूर होते... जेव्हा त्या कपलेने किसींग करायला सुरुवात केली तेव्हा बहुधा कविता मॅडमचे त्यांच्याकडे लक्ष गेले... कारण त्या मला अजून चिकटल्या आणि माझ्या कानात कुजबूजल्या,

"ते बघ, ते दोघे काय करताहेत..."
"हो!... मला माहीत आहे... मी तेच बघतोय..." मी हळूच पुटपूटलो.
"शी! मला वाटले तू माधुरीला बघत असशील..."
"बघतोय ना... एक डोळा माधुरीवर आहे... आणि दुसरा ह्यांच्यावर..."

त्यावर कविता मॅडमना हसू आले पण त्यांनी ते दाबून धरले... मग मी त्याच्या डाव्या हाताच्या दंडाला धरून त्यांना अजून माझ्या जवळ ओढले... त्या तरीही थोड्या संकोचत होत्या... मी त्यांनी ओढून घेतलेले रेनचिटर वर करून त्यात हात घातला आणि त्यांच्या बगलेतून नेवून त्यांच्या डाव्या उभारावर ठेवला... त्या थोड्या अस्वस्थ झाल्या आणि माझ्या कानात पुन्हा कुजबूजल्या,

"सागर, काही चाळे करू नकोस हं...."
"मग काय झाला... अंधार तर आहे..." मी हळूच म्हणालो.
"अरे समोरून लाईट पडतोय ना... कोणाला कळले तर..."
"नाही कळणार कोणाला... तुम्ही जॅकेट घेतले आहे ना? तेव्हा नाही दिसणार माझा हात कोणाला..."
"तरी पण... नको ना..."
"अहो... येथे कोणाला वेळ आहे दुसऱ्याकडे बघायला... सगळे तेच करताहेत..." मी हळूच म्हणालो.
"चल काहितरीच काय... सगळे काय तुझ्यासारखे चावट आहेत काय?" त्यांना विश्वास बसला नाही...
"अहो, मॅडम... तुम्ही समोर तर बघताय ते दोघे काय करताहेत ते... जरा त्यांच्या बाजूला ४/५ सीट सोडून बघा... झालेच अजून २ रांगा खाली बघा... इकडे माझ्या उजव्या बाजूला बघा... आणि जमलेच तर उजव्या बाजूला माझ्या वर वळून बघ... सगळीकडे जोडपी तुम्हा काहितरी चाळे करतानाच दिसतील..."

त्यावर कविता मॅडम काही बोलल्या नाहीत... बहुतेक त्या पुढील बाजूला मी म्हटले त्या त्या ठिकाणी बघत होत्या.. त्यांनी हळुच मान वळवून उजवीकडे पाहिले... मग चोरटेपणे मान अजून वळवून उजवीकडे वरच्या बाजुला पाहिले आणि मग पटकन त्या मला चिकटत पुन्हा माझ्या कानात हळूच म्हणाला,

"बाप रे... तिकडे वरती ते एक कपल आहे ना... त्याने तर तिचा टॉप उघडलाय..."
"मग... मी म्हटले ना... कोणाला वेळ नाही आपल्याकडे बघायला... सगळेच मजा करताहेत..." मी हळूच त्यांना म्हणालो.
"शी, सागर!... मग कशाला आपण ह्या थिएटरमध्ये आलो? मला बाई आता लाज वाटतेय..."
"अहो आता ’बेटा’ इथेच लागला होता ना... म्हणून आपण इथेच आलो... आता आलो तर काय... घ्या अंधाराचा फायदा..." असे बोलून मी पटकन त्यांचा उभार दाबला...